Your trusted partner in Fast Food Restaurant

About Shegaon Kachoriwale शेगांव कचोरीवाले

शेगाव कचोरीवाले – अस्सल चव आणि शुद्धता! 🚩 ​कचोरी म्हटलं की आठवण येते ती शेगावच्या गजानन महाराजांची! संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या या आगळ्यावेगळ्या आणि चवदार कचोरीचा वारसा आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जपला आहे. ​आम्ही थेट शेगावचे रहिवासी असून, शेगावच्या मूळ कचोरीची तीच 'अस्सल' चव तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ग्राहकांचे समाधान आणि आरोग्याची काळजी घेत, दररोज ताजी आणि दर्जेदार कचोरी तयार करणे हेच आमचे वैशिष्ट्य आहे. एकदा खाल, तर पुन्हा पुन्हा याल ही आमची खात्री आहे! ​आमची वैशिष्ट्ये: ✅ दररोज ताजी कचोरी (Daily Fresh). ✅ उत्तम स्वच्छता आणि शुद्धता (Hygienic). ✅ मर्यादित स्टॉक – फक्त गुणवत्तेवर भर. ​या आणि अनुभवा शेगावचा हा सन्मान! ​⛳ ॥ जय गजानन माऊली ॥ गण गण गणात बोते ॥ ⛳Best Shegaon Kachori in Chhatrapati Sambhajinagar.Authentic Shegaon Kachori

Gallery

🌟 Trusted by our customers

Proven Success in Numbers

657 Customer Reviews

+

Happy Customers

Made with

Get your free website now →